दुसरा मजला, व्ही टी संकुल, मालेगाव रोड, नांदगाव, नाशिक

संकल्प इन्स्टिट्यूट

आमचे अभ्यासक्रम

वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आणि १००% नोकरीची हमी देणारे आमचे प्रमाणित अभ्यासक्रम.

आमची मान्यता आणि संलग्नता

NSDC Medhavi Skills University Skill India
५००+
यशस्वी विद्यार्थी
१००%
जॉब गॅरंटी
१ वर्ष
कोर्स कालावधी
१७३+
हॉस्पिटल टाय-अप्स
सर्वाधिक पसंतीचा कोर्स
प्रवेश सुरू

सर्टिफिकेट कोर्स इन नर्सिंग असिस्टंट

रुग्णालयात डॉक्टरांना मदत करणे, रुग्णांची काळजी घेणे आणि प्राथमिक उपचार देण्याचे सखोल प्रशिक्षण यािबना कोर्समध्ये दिले जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सन्मानाची नोकरी मिळवू शकता.

कालावधी १ वर्ष
पात्रता १०वी किंवा १२वी
हमी १००% जॉब गॅरंटी

कोर्सचे मुख्य विषय (Syllabus):

  • शरीरशास्त्र आणि कार्यप्रणाली (Anatomy & Physiology)
  • नर्सिंगची मूलतत्त्वे आणि रुग्णांची काळजी
  • प्रथमोपचार आणि आपत्कालीन सेवा (First Aid)
  • ६ महिने रुग्णालयात प्रत्यक्ष प्रॅक्टिकल (Practical Training)
मोठी मागणी (High Demand)
प्रवेश सुरू

ऑपरेशन थिएटर (OT) टेक्निशियन

शस्त्रक्रिया (Operation) दरम्यान सर्जन आणि भूलतज्ज्ञांना (Anesthetist) मदत करण्यासाठी OT टेक्निशियनची अत्यंत आवश्यकता असते. या कोर्समध्ये ऑपरेशन थिएटरमधील सर्व उपकरणांची हाताळणी आणि निर्जंतुकीकरण शिकवले जाते.

कालावधी १ वर्ष
पात्रता १०वी किंवा १२वी
हमी १००% जॉब गॅरंटी

कोर्सचे मुख्य विषय (Syllabus):

  • शस्त्रक्रिया उपकरणे ओळख (Surgical Instruments)
  • निर्जंतुकीकरण प्रक्रिया (Sterilization & Disinfection)
  • भूल देण्याच्या प्रक्रियेत मदत (Anesthesia Assisting)
  • ६ महिने ऑपरेशन थिएटरमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण

वैशिष्ट्ये

आमचे कोर्सेस का निवडावे?

१००% प्रॅक्टिकल ट्रेनिंग

आम्ही फक्त पुस्तकी ज्ञानावर थांबत नाही, तर रुग्णालयातील खऱ्या कामाचा सखोल अनुभव देतो.

१००% जॉब हमी

कोर्स पूर्ण होताच नामांकित रुग्णालयांमध्ये आणि लॅबमध्ये हमखास नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी आमची.

माफक फी आणि सोपे हप्ते

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक फी आणि मासिक हप्त्यांमध्ये फी भरण्याची सोय उपलब्ध आहे.

शासकीय मान्यताप्राप्त

आम्चे सर्व कोर्सेस Skill India आणि NSDC द्वारे प्रमाणित आहेत, जे संपूर्ण भारतात ग्राह्य धरले जातात.

विशेष योजना

कमवा आणि शिका

पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी संकल्प इन्स्टिट्यूटची खास योजना. प्रॅक्टिकल ट्रेनिंग सोबतच काम करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचला.

  • हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल करताना स्टायपेंड मिळवा.
  • शिक्षणासोबतच कामाचा प्रत्यक्ष अनुभव.
  • कोर्सची फी स्वतःच्या कमाईतून भरण्याची संधी.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?

गरजू आणि होतकरू विद्यार्थी जे स्वतःच्या पायावर उभे राहून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छितात.

प्रवेश प्रक्रिया कशी असते?

फक्त ४ सोप्या पायऱ्यांमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करा.

१. चौकशी
२. फॉर्म
३. कागदपत्रे
४. निश्चिती

प्रवेशाची पूर्वतयारी

आवश्यक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला

२ झेरॉक्स प्रती

गुणपत्रिका

२ झेरॉक्स प्रती

आधार कार्ड

२ झेरॉक्स प्रती

पासपोर्ट फोटो

६ फोटो
टीप: प्रवेशाच्या वेळी पडताळणीसाठी (Verification) मूळ कागदपत्रे (Original Documents) सोबत असणे आवश्यक आहे.

आताच आपली चौकशी नोंदवा!

तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे? तुमची माहिती भरा, आमचा प्रतिनिधी तुम्हाला लवकरच सविस्तर माहिती देण्यासाठी कॉल करेल.

  • मोफत करिअर मार्गदर्शन
  • कागदपत्रांची यादी व माहिती
  • स्कॉलरशिपची सविस्तर माहिती
Logo

संकल्प नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्किल इन्स्टिट्यूट

आम्ही आरोग्य क्षेत्रात दर्जेदार मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील युवकांना सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

संपर्क

दुसरा मजला, व्ही टी संकुल, मालेगाव रोड, नांदगाव, जिल्हा - नाशिक, महाराष्ट्र - 423106
© २०२६ संकल्प नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्किल इन्स्टिट्यूट. सर्व हक्क राखीव.
Scroll to Top